E Pik Pahani 2026 : राज्यातील ई-पीक पाहणीसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार?

ई-पीक पाहणीसाठी आता शेतकऱ्यांना शेतात मोबाईल घेऊन फिरण्याची गरज नाही. कारण यंदाच्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची संपूर्ण जबाबदारी राज्यात नियुक्त करण्यात आलेले ६३ हजारांहून अधिक सहायक पार पाडणार आहेत. ही ई-पीक पाहणी तब्बल ९० दिवस चालणार आहे. पण हे सहायक कोण असतील? ते पीक पाहणी कशी करणार? शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद चुकीची झाली तर दुरुस्ती कशी होणार? आणि या कामासाठी सहायकांना किती मानधन मिळणार? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com