Video
E Pik Pahani : ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे का द्यावेत?
शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक आणि डिजिटल नोंद व्हावी, यासाठी राज्यात ई-पीक पाहणी राबवली जात आहे. पण या प्रक्रियेत काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, ई-पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकांसाठी सरकारने मानधन निश्चित केलं आहे. मग ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे आहेत का? आणि तक्रारी नेमक्या कशाबाबत आहेत? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
