e pik Pahani: ई पीक पाहणीत सर्व्हरचा खोडा; ७ टक्केच पाहणी पूर्ण

crop insurance and e-survey: सरकारने पीकविमा, नुकसानभरपाई, हमीभावाने खरेदी, पीककर्ज आणि विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेची अक्षरशः वाट लागली आहे. तब्बल २२ दिवसांमध्ये खरिपातील फक्त ७ टक्के क्षेत्राचीच नोंदणी झाली आहे. तरीही सर्व तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्याचा दावा करत १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण होईल, असे प्रकल्प संचालकांकडून सांगण्यात आले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com