Video
E Peek Pahani: ई-पीक पाहणीला २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
e-crop registration last date: खरीप २०२५ साठी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावर सातबाऱ्यावर पीक नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी आणि दुबारा पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले.