Drought Madat : पंचनाम्यांवर शेतकऱ्यांची सही करण्यासंदर्भात मुख्यमंत्री काय म्हणाले?

Maharashtra Drought Relief :राज्यातील शेतकऱ्यांचं राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे. राज्यात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर १ लागू करण्यात आला आहे. वगळलेल्या तालुक्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? पंचनाम्यांवरील शेतकऱ्यांच्या सहीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com