Video
Dushkal Madat: पीक नुकसानीची मदत देताना एनडीआरएफचा नियम लावणार ?
NDRF Relief Norms:राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थिती लागू होणाऱ्या सवलतीही लागू केल्या आहेत. पण शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेल्या पीक नुकसान मदतीविषयी संभ्रम वाढला आहे. शेतकरी मदत जाहीर होण्याची मागणी करत आहेत.
