Video
Drought Madat : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळेल का?
Drought Relief Maharashtra:नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.विशेष म्हणजे, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारी मदत प्रति हेक्टर २५ हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मग सध्या शेतकऱ्यांना किती मदत मिळते? सुधारित दरांमध्ये काय बदल होऊ शकतात? आणि दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश का देण्यात आले आहेत? हेच आपण आजच्या ॲग्रोवन शोमध्ये जाणून घेणार आहोत.
