Video
Drought Madat : दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसाठी राज्य सरकारने पीककर्ज वसुलीसाठी घेतला निर्णय
Drought Relief Maharashtra :राज्य सरकारने दोन निर्णय काल म्हणजेच गुरुवारी घेतले आहेत. पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा आहे, तर दुसरा निर्णय हा दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी आहे. दोन्ही निर्णय नेमके आहेत? राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे? कर्जाचं पुनर्गठन केल्यानंतर पुढच्या हंगामात कर्ज मिळणार का? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.....
