Video
Drought Madat: सरकार कापूस आणि सोयाबीनसाठी पॅकेज जाहीर करणार ?
दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानासह काही सवलती देखील मिळतात. शेतकरी आणि विरोधी पक्षांनी हेक्टरी ५० हजार ते ७० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. दुष्काळासह नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत दिली जाते.
