Video
Drought In Maharashtra : दुष्काळावर मात करण्यासाठी तीन धरणं कशी ठरली शेतकरी हिताची?
शिवकाळात बांधलेली तीन धरण दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरली. ही धरणं आहेत कुठे, तर पुणे जिल्ह्यांत. शिवकाळातील या धरणांकडे पाहून जलव्यवस्था किती मजबूत होत्या, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. या तीन धरणांची नेमकी कथा काय आहे? जाणून घेऊया भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांच्यासोबतच्या या ग्राउंड रिपोर्टमधून....
Three dams built during the Shiva era became important for farmers during the drought. These dams are located in Pune district. Looking at these dams during the Shiva era, one can get a first-hand experience of how strong the water system was. What is the exact story of these three dams? Let's find out from this ground report with Bhavatal editor Abhijit Ghorpade....
