Video
Drought In 2026 : राज्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याची मागणी का जोर धरत आहे?
पावसाची तूट वाढत चाललीय आहे. पावसाच्या खंडाने खरीप पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत दुष्काळाचे पंचनामे सुरु करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्याची माहिती समोर आली आहे. मग राज्यात दुष्काळाचे पंचनामे कोणत्या भागात सुरु आहेत, कोणत्या भागात पंचनामे करण्याची मागणी शेतकरी नेते, आमदार, खासदारांकडून करण्यात येत आहे. नेमकी स्थिती काय आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
