Video
Drought Compensation: केंद्राचे पथक कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची पाहणी करणार ?
Maharashtra Drought:राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्राची ३ पथके राज्यात दुष्काळ पाहणीसाठी दाखल झाली आहेत. त्यांचा पाहणी दौरा उद्यापासून सुरु होणार आहे. मग ही पथके कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी पाहणी करणार ? या पाहणीनंतर काय होऊ शकते? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
