Video
Agriculture Drone: ड्रोन फवारणीवेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
smart farming : टेलीफोन, मोबाईल, कॉम्प्युटर, स्मार्ट फोन आणि आता कृत्रिम बुद्धीमत्ता.. या तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आणि आत्ताचं हे कृत्रिम बुद्धीमत्तेचं युग आहे. तंत्रज्ञानातील विकासाचा शेतीसाठीसुद्धा फायदा होत असतो.