Drip Subsidy: राज्यातील एक शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान होणार जमा; शासन निर्णय जारी

Maharashtra Drip Irrigation Subsidy: राज्यातील एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत चालू वर्षातील ठिबक संचाचे अनुदान मार्चअखेरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com