Video
Drip Irrigation: पाणी टंचाईच्या भागात फायदेशीर असलेले ठिबक सिंचनाचे फायदे
drip irrigation benefits: शेतीतील उपयुक्त तंत्रज्ञानांपैकी एक महत्त्वाचं तंत्र म्हणजे ठिबक सिंचन. राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचे वितरण असमान असल्यामुळे कमी पाणी असलेल्या परिसरात ठिबक सिंचन अतिशय फायदेशीर ठरते.