Video
Robotic Farming: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा यांत्रिकीकरणात नवा प्रयोग
cotton harvesting technology: कापूस वेचणीसाठी मजुरांवर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या समस्येवर उपाय म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मोठा पाऊल उचलला आहे. आता शेतकऱ्यांसाठी कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.