Dr. Mamta Sharma: हवामान बदल, बदलते रोगांचे स्वरुप आणि उपाय शोधणारी शास्त्रज्ञ

एका महिला शास्त्रज्ञ मागील दोन दशकांपासून पिकांवरील रोगांविरुद्ध लढा देत आहे... आणि आज तिच्या संशोधनाचा फायदा भारतासह जगभरातील हजारो शेतकऱ्यांना होत आहे. ICRISAT मधील डॉ. ममता शर्मा यांनी हवामान बदलामुळे वाढणारे रोग, रोगप्रतिकारक वाण, आधुनिक पीक संरक्षण तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या संशोधनाची ही प्रेरणादायी कहाणी आहे. एका संशोधकाचा प्रवास शेतकऱ्यांच्या आयुष्यात कसा बदल घडवू शकतो, हे या व्हिडिओमधून जाणून घ्या.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com