Dr. Baba Adhav: डॉ. बाबा आढाव यांच्या कार्याचा परिचय

Baba Adhav social work: कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचं सोमवारी (ता. ८) रात्री दुःखद निधन झालं. वयाच्या ९६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान झालेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने रात्री ८.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com