Video
Vegetable Grafting: कलम केलेल्या भाजीपाला पिकामुळं शेतीचं उत्पादन वाढतं का?
grafted vegetable cultivation: कलम म्हणजे झाडांच्या दोन वेगवेगळ्या जाती एकत्र करून तयार केलेली रोपे. अनेक फळझाडे आणि फुलपिकांमध्ये या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
