Video
Napier grass: शेतकऱ्यांना बायो-सीएनजी उत्पादनातून फायदा मिळतो का?
bio cng production benefits: मराठवाड्यासारख्या दुष्काळप्रवण ग्रामीण भागात बायो-सीएनजी उत्पादनाचा पुढाकार घेतल्यास, त्या भागातील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.
