Video
Water Conservation: शेतीत दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती कोणत्या?
Soil Moisture Retention: सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतांमध्ये मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
