Video
Poultry Feed: कोंबड्यांवरील उन्हाचा ताण कमी करण्यासाठी आहारात बदल
उन्हाळ्यात कोंबड्या तग धरून राहण्यासाठी त्यांना खाद्याच्या तीनपट पाणी द्यायचंय.. आणि त्यातही कोंबड्यांना उन्हाचा ताण येत असेल म्हणजे त्या धाप टाकत असतील तर त्यांना इलेक्ट्रोलाईट पावडर आणि व्हिटॅमिन सी द्यायचंय. किंवा या दोघांची मिक्स पावडर दिली तरी उत्तम राहतं..
