Video
Karjmafi Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांना फसवलं?
farmer protest: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांमध्ये गुरुवारी (ता.३०) रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं.
