Video
Winter Cow Diseases: हिवाळ्यात गाईंमधील आजारांचे निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय
cattle health winter: हिवाळ्यात तीव्र थंडी आणि इतर तणावपूर्ण कारणांमुळे गाईंना आहार कमी लागतो, परिणामी दूध उत्पादनात घट होते. थंडीच्या काळात गाईंना दुग्धज्वर, मायांग बाहेर येणे, कितनबाधा, हायपोमॅग्नेसेमिक टिटॅनी यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
