Video
LPG Shortage : एलपीजीच्या टंचाईवरून लोकसभेत चर्चेची मागणी; विरोधकांकडून घोषणाबाजी
Iran-Israel War: पश्चिम आशियातील देशांमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली आहे आणि त्याचे परिणाम भारतावरही दिसू लागले आहेत. देशात एलपीजी गॅसच्या टंचाईबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
