Video
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय?
farm loan relief: शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दिवसभर हा विषय चर्चेत राहिला आहे.
