Video
Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय
2017 and 2019 Loan Waiver: २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांसाठी पात्र ठरूनही विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
