Video
Damping Off Disease: पावसाळ्यात भाजीपाला पिकांमध्ये येणारा डॅम्पिंग ऑफ रोग आणि उपाय काय?
पावसाळ्यात बऱ्याचदा रोपांची उगवण छान होते, आपल्यालाही बरं वाटतं.. पण काही दिवसातच रोपं कोलमडण्याच्या घटना घडतात.. असं तुमच्यासोबत किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत झालंय का.. तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.. अनेकांना वाटतं जास्त पावसामुळे रोपं पडली. पण प्रत्यक्षात हा 'रोप कोलमडणे' म्हणजेच डॅम्पिंग ऑफ नावाचा बुरशीजन्य रोग असतो.. त्यामुळं त्यावर योग्य वेळी उपाय केले नाहीत, तर संपूर्ण रोपवाटिकाच किंवा पीकच नष्ट होऊ शकतं. मग हा रोग का होतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय? जाणून घेऊया आजच्या या व्हिडीओमधून..
