Video
Rain Update : अर्णब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा इशारा; पाच दिवसांचा अंदाज काय?
Cyclone Arnab:राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा पस्तीशी पार पोहचलेला असताना पावसाला पोषक हवामान होत आहे. आज म्हणजेच सोमवारी राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज असून उद्या म्हणजेच मंगळवारपासून काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
