Video
Crop Residue Management: पीक अवशेषांचे नियोजन करण्यासाठीचे श्रेडर, रॅक आणि बेलर यंत्र
farm waste management: आजवर कचरा वाटणारे पाचट, पऱ्हाटी आणि पेंढ हेच तुमच्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचं साधन बनू शकतात. तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे शंभर टक्के खरं आहे!
