Crop Residue Management: वाळून गेलेल्या पिकाला न जाळता शेतीसाठी वापर कसा करावा?

Dried Crop Residue:यंदा दुष्काळाच्या सावटामुळं खरीप पिकं वाळून गेली.. त्यातून उत्पादन मिळालं नाही.. वाळलेल्या पिकाचं काय करायचं.. बऱ्याचदा शेतकरी त्याला जाळण्याचा निर्णय घेतात.. कारण तो सोपा आणि कमी खर्चातला उपाय असतो.. पण वाळलेल्या पिकाला जाळून टाकण्याऐवजी त्याचा वापर केला तर आपल्या मातीला आणि शेतीसाठी फायदा होऊ शकतो.. आणि हे सुद्धा कमी खर्चाचे आणि सोपेच उपाय आहेत.. तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com