Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी १ हजार ६३४ कोटी मंजूर

Farmer Compensation : शेतकऱ्यांना आतापर्यंत १६३४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. मग आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात किती विमा जमा झाला ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com