Video
Crop Insurance : पीकविम्याची भरपाई रब्बी हंगामात आधार देण्याची शक्यता
Crop Insurance Compensation: गावशिवारात यंदा रब्बीच्या पेरणीची लगबग दिसत नाही. दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला. पेरणी केली तर हाती काय येईल, याची शाश्वाती नाही. पण नाही पेरले तर पीकविम्याची भरपाई मिळणार नाही. पीकविम्यासाठी अनेक शेतकरी पेरणीचा निर्णय घेत असल्याचे दिसते. कारण पीकविमा भरपाई आणि सरकारच्या मदतीत खूप फरक आहे
