Crop Insurance : पीकविमा योजनेतील बदल यंदा सरकारच्याच अंगलट

Crop Insurance Update:पीकविमा योजनेत कमी हप्त्यात जास्त संरक्षण दिल्याचा दावा करत सरकारने योजनेत बदल केला. दुष्काळामुळे पीक कापणी प्रयोग न करता पंचनाम्याच्या आधारे भरपाई देण्याची मागणी सरकारने केली आहे. विमा कंपन्या यासाठी तयार नाहीत. पण विमा योजनेतील खेळी सरकारच्या अंगलट येणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com