Crop Insurance : दुष्काळामुळे सरसकट भरपाई मिळणार का?

राज्यातील बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पीकविम्यासाठी कापणी प्रयोग लवकरच घेण्याचे निर्देश सराकरने दिले आहेत. मग यंदा दुष्काळामुळे पीकविमा भरपाई किती मिळू शकते ? सरसकट भरपाई मिळेल का ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com