Crop Insurance : पाच जिल्ह्यांसाठी १६९७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर

खरीपातील पीक विमा भरपाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. खरीपात आतापर्यंत एकूण १,९४५ कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे. यापैकी पाच जिल्ह्यांमध्ये बहुतांश भरपाई मिळालेली आहे. तर २८ जिल्ह्यांमध्ये केवळ अडीचशे कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई मंजूर झाली आहे. मग कोणत्या जिल्ह्यात किती भरपाई मंजूर झाली आहे? जास्त भरपाई मंजूर झालेले जिल्हे कोणते? आणखी किती भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकते? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com