crop insurance : पीक कर्ज काढले तर विमा भरपाई मिळणार नाही का?

पीकविमा अर्ज भरताना शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरले जात आहेत. या हमीपत्रामध्ये पिक विमा भरलेल्या पिकावर पीक कर्ज काढले असल्यास विन्याचा अर्ज रद्द करण्याचे तसेच संबंधित क्षेत्रावर कर्ज काढलेले असल्यास विम्याचा अर्ज रद्द करण्याचा अधिकार विमा कंपनीला असल्याचे म्हटले आहे. मग खरंच पीक कर्ज काढल्यानंतर विम्याचा अर्ज रद्द होईल का? शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com