Crop Insuracne : शेतकऱ्यांचा पिक विमा आणि कर्जमाफीवरून टिकैत काय म्हणाले?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आता आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जमाफी, कापसाला योग्य भाव, एमएसपीला कायदेशीर हमी आणि पीकविम्याच्या प्रश्नावरून किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लवकर लक्ष दिलं नाही, तर छोट्या-छोट्या शेतकरी संघटनांना एकत्र करून मोठं आंदोलन उभारण्याची गरज असल्याचं टिकैत यांनी म्हटलंय. नेमकं काय म्हणाले राकेश टिकैत? पाहूया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com