Video
Crop Insurance : अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
heavy rain crop loss: राज्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी सरकारने शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.