Fabric Cover: क्रॉप कव्हरमुळे कीटकनाशकांचा वापर होतो कमी

crop cover farming: काही दिवसांत उन्हाळ्याला सुरुवात होणार असून हवामानातील बदलांमुळे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत फळांवर सनबर्निंग होणे, फळांना तडे जाणे, पानं सुकणे तसेच फुलं वाळणे असे दुष्परिणाम दिसून येतात.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com