Crop Care: पावसाच्या खंडामुळे पीक वाळत असल्यास कोणती फवारणी करावी?

सध्या पाऊस कमी आहे.. अनेक भागातली पिकं वाळून चाललीयेत.. अशा परिस्थितीत सोयाबीन, कपाशी आणि तूर ही महत्त्वाची पिकं वाचवणं कठीण झालंय.. पण काळजी करु नका.. अशा परिस्थितीतही काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना आपली पिकं वाचवू शकतात.. कोणत्या आहेत या उपाययोजना, त्यात कोणत्या फवारण्या आहेत का, कशाच्या फवारण्या आहेत? या सगळ्याची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com