Video
Court Orders Toll Plaza : मोबदला न दिल्याने न्यायालयाचा दणका! थेट टोल नाका जप्त करण्याचे आदेश
Land Acquisition : राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने तोंडगाव (धूमका) येथील टोल नाका जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
