Cotton Water Stress: कपाशी पिकातील पाण्याचा ताण कसा कमी करावा?

Cotton Farming:यंदाच्या पावसाने हुलकावणी दिली.. तरी अनेकांनी त्यांच्या कपाशीच्या पिकाला जगवलं आहे.. पण सध्या पाण्याचा ताण वाढत असल्यामुळं चिंता वाढलीये.. पाण्याचा ताण वाढला की पातेगळ होते, फुलगळ होते, झाडाची वाढ खुंटते.. आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.. पण पाण्याचा ताण आपण काही सोप्या आणि कमी खर्चातल्या उपायांनी कमी करु शकतो.. हे उपाय नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राने सांगितले आहेत.. काय आहेत हे उपाय, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com