Video
Cotton, Turmeric Rate: आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे देशातही तेजी येईल का?
मागील काही दिवसांपासून हळद, कापूस, साखर आणि मक्याच्या भावात वाढ झाली आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही शेतीमालाच्या भावात तेजी आहे. मग शेतकऱ्यांच्या मालाची काढणी झाल्यानंतर हा भाव मिळेल का? पुढील काळात या शेतीमालाचे भाव काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.
