Cotton Tur Rate: कापूस दरात किंचीत घसरण, तूर आवकेत चढ-उतार, दुधी भोपळ्याच्या दरात चढ-उतार, कांदा दर कायम तर सफरचंद दरात बदल

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत..... आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कापूस, तूर, दुधी भोपळा, कांदा आणि आणि सफरचंद या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com