Video
Cotton Sucking Pests: कपाशीतील तुडतुडे आणि फुलकिड्यांचे नियंत्रण कसे करावे?
सध्या बऱ्याच भागातलं कपाशीचं पीक हे पाते लागण्याच्या आणि फुले लागण्याच्या अवस्थेत आहे.. परंतु तुमच्या शेतात कपाशीची पानं आकसणं, कडा पिवळसर होणं, पानांच्या खालच्या बाजूवर चंदेरी किंवा तपकिरी डाग दिसणं अशी लक्षणं आढळत असतील हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.. पिकामध्ये अशी लक्षणं सहसा फुलकिडे आणि तुडतुड्यांमुळं दिसतात.. त्यामुळं या दोन्ही किडींचं आपल्याला वेळेत नियंत्रण करणं गरजेचं असतं.. अन्यथा प्रादुर्भाव वाढत जातो आणि पिकावर तसंच उत्पादनावर परिणाम होतो.. कसं करायचं हे नियंत्रण पाहुयात आजच्या या व्हिडीओमध्ये..
