Cotton Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात युएसडीएच्या रिपोर्टनंतर नरमाई का आली?

जागतिक शेतीमाल बाजारात आठवड्याच्या शेवटी नरमाई पाहायला मिळाली. युएसडीएच्या अहवालानंतर बाजारावर परिणाम दिसून आला. युएसडीने केवळ सोयाबीनचे उत्पादन अधिक तर कापूस, गहू, तांदूळ, साखर आणि मक्यासह भरडधान्य उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच सर्वच शेतीमालाचे भाव गेल्यावर्षीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com