Video
Cotton Soybean Procurement: कापूस, सोयाबीन खरेदीच्या गोंधळामुळे शेतकरी अडचणीत
soybean purchase problem: गेल्या वर्षी सोयाबीन खरेदीसाठी तब्बल साडेपाचशे केंद्रे कार्यरत होती. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ २३३ खरेदी केंद्रांना मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांची नोंदणीसाठी या मर्यादित केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे.
