cotton, soybean rate: दिवाळीनंतर शेतीमाल बाजारातील तेजी टिकून राहील का?

Cotton Price:देशात चालू हंगामात सोयाबीन, कापूस, मक्यासह सर्वच शेतीमालाच्या दरात तेजी आली आहे. दिवाळीमध्ये दरात काहीशी नरमाई येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग दरात किती नरमाई येऊ शकते? दिवाळीनंतर कापूस, सोयाबीन आणि मक्याच्या भावात वाढ होईल का? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com