Cotton, Soybean Rate : सोयाबीन, कापूस, हिरवी मिरची, जांभूळ आणि टोमॅटो बाजारभाव| Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, हिरवी मिरची, जांभूळ आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com